दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 05:09 PM2017-10-07T17:09:25+5:302017-10-07T17:10:28+5:30

 Dapoli is found on the shores but it is not possible to catch the trap | दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

दापोलीच्या किनाऱ्यावर आढळली मगर, फास लावूनही नाही पकडता आली मगर

Next

दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळली आहे. शुक्रवारी ही मगर किनाऱ्यावर आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला पकडण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ हजर झाले. 

Web Title:  Dapoli is found on the shores but it is not possible to catch the trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.