जळगाव जिल्ह्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:55 AM2018-06-15T11:55:25+5:302018-06-15T11:55:25+5:30

Farmer suicides in tainted napki in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यात नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

googlenewsNext

जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.
पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना १४ रोजी सकाळी जळगाव जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
उपचारादरम्यान १४ रोजी रात्री १०:३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

Web Title: Farmer suicides in tainted napki in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.