जळगावातील समांतर रस्त्यासाठी वकीलांनीही पाठविली पंतप्रधानांना पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:40 AM2018-01-06T11:40:17+5:302018-01-06T11:44:10+5:30

जळगाव फर्स्टच्या १० हजार पत्राच्या अभियानात जिल्हा संघाने सक्रीय सहभाग नोंदविला.शुक्रवारी सायंकाळी १५० वकीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातून जाणाºया महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम तातडीने सुरु करावे यासाठी पत्र लिहिले.

Advocates sent letters to the parallel road in Jalgaon | जळगावातील समांतर रस्त्यासाठी वकीलांनीही पाठविली पंतप्रधानांना पत्रे

जळगावातील समांतर रस्त्यासाठी वकीलांनीही पाठविली पंतप्रधानांना पत्रे

Next
ठळक मुद्देजळगाव फर्स्टचा पुढाकार १५० वकिलांचा सहभागआतापर्यंत पाठविली साडे सात हजार पत्र

आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, ६  : जळगाव फर्स्टच्या १० हजार पत्राच्या अभियानात जिल्हा संघाने सक्रीय सहभाग नोंदविला.शुक्रवारी सायंकाळी १५० वकीलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शहरातून जाणा0या महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम तातडीने सुरु करावे यासाठी पत्र लिहिले.

यावेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर. महाजन, सेक्रेटरी अ‍ॅड.अनिल पाटील, सरकारी वकील केतन ढाके, अ‍ॅड.सुशील अत्रे,अ‍ॅड.गोपाळ जळमकर, जळगाव फर्स्टचे डॉ.राधेश्याम चौधरी, आर जे  अमोल, अ‍ॅड. विजय काबरा, अ‍ॅड कचरु शर्मा, अ‍ॅड.आर.के .पाटील, अ‍ॅड.भगवान पाटील, अ‍ॅड.सलीम पटेल, अ‍ॅड.सी.बी.लोहार, अ‍ॅड. विनायक पाटील, अ‍ॅड.सचिन पाटील , अ‍ॅड.रामाकंत पाटील, अ‍ॅड अशोक महाजन, अ‍ॅड.ललित पाटील, अ‍ॅड. देवकीनंदन सूर्यवंशी, अ‍ॅड.सुरेश महाजन, अ‍ॅड.वसीम पिंजारी, अ‍ॅड. टी.आर पाटील,अ‍ॅड. व्ही.के.पाटील,अ‍ॅड. निलेश चौधरी , अ‍ॅड. नितीन देवराज,अ‍ॅड हेमंत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

Web Title: Advocates sent letters to the parallel road in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.