मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 11:57 PM2016-01-06T23:57:34+5:302016-01-06T23:57:34+5:30

बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील (१९७१) युद्ध गुन्हेगार मति-उर- रहमान निजामी (७३) याची फाशीची शिक्षा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली

Muti-ur-Nizami's death sentence continues | मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम

मति-उर-निजामीचा मृत्युदंड कायम

Next

ढाका : बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यातील (१९७१) युद्ध गुन्हेगार मति-उर- रहमान निजामी (७३) याची फाशीची शिक्षा बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम राखली.
निजामी हा ‘जमात-ए- इस्लामी’चा प्रमुख आहे. स्वातंत्र्ययुद्धात त्याने अल बद्र मिलिशिया या संघटनेद्वारे अत्यंत क्रूररीत्या बांगलादेशातील बुद्धिजीवींच्या हत्येचा कट रचला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Muti-ur-Nizami's death sentence continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.