बोइंग 737 विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, 136 प्रवासी होते विमानात  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:06 AM2019-05-04T09:06:30+5:302019-05-04T09:06:54+5:30

फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 प्रवासी विमान कोसळलं.

Boeing 737 goes into Florida river with 136 on board, no fatalities | बोइंग 737 विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, 136 प्रवासी होते विमानात  

बोइंग 737 विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, 136 प्रवासी होते विमानात  

Next

फ्लोरिडा- फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून 136 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)



 

Web Title: Boeing 737 goes into Florida river with 136 on board, no fatalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.