२३ वर्षांनंतर भेटले वर्गमित्र जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:36 AM2018-04-29T00:36:48+5:302018-04-29T00:36:48+5:30

शहरातील खाकीबाबा मेमोरिअल इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात १९९५ च्या दहावी उतिर्ण बॅचमधील २३ वर्षांनंतर वर्गमित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 Celebrate 23 years old classmates' old memories | २३ वर्षांनंतर भेटले वर्गमित्र जुन्या आठवणींना उजाळा

२३ वर्षांनंतर भेटले वर्गमित्र जुन्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील खाकीबाबा मेमोरिअल इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात १९९५ च्या दहावी उतिर्ण बॅचमधील २३ वर्षांनंतर वर्गमित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
खाकीबाबा इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात शिक्षक-शिक्षकेत्तर व कर्मचाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. १९९५ मध्ये दहावी उतिर्ण बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कुटुंबियासह कार्यक्रमात हजेरी लावली. अनेक वर्षानंतर भेटी-गाठी झाल्याने अनेकांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळकरी मित्रांनी, शिक्षक व कर्मचाºयांनी मार्गदर्शन केले. वर्ग मित्रांच्या भेटी जुळवून देण्यासाठी डॉ. नितीन अग्रवाल, अ‍ॅड. अजय देशमुख, डॉ. संतोष परेदशी, डॉ. गोपाल कदम, विजय सराफ, नितीन घुगे यांच्यासह वर्गमित्रांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Celebrate 23 years old classmates' old memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.