
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागांपैकी किमान १५० ते १७५ जागा भाजपाने लढवाव्यात असा नेत्यांचा चंग आहे. मात्र शिंदेसेनेकडूनही सन्मानपूर्वक जागेचे वाटप व्हावे अशी मागणी केली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
ट्रम्प यांनी पॅलेस्टिनी नागरिकांवरील संपूर्ण प्रवास बंदी आणखी सात देशांसह वाढवली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि तपासणी प्रक्रियेतील त्रुटींचे कारण देत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत प्रवेशावरील प्रवास निर्बंध १६ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवल ...

महाराष्ट्र :'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. प्रत्युत्तरादाखल, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. ...

क्रिकेट :आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
IPL 2026 Auction: दिल्ली कॅपिटल्सला एका आक्रमक सलामीवीराची गरज होती, जी निसंका पूर्ण करू शकतो. त्याच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक भक्कम होणार आहे. ...

व्यापार :LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
LIC Investment: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) म्हणजेच एलआयसीदेखील अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते. दरम्यान, एलआयसीनं कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, याची माहिती नुकतीच समोर आली. ...

ठाणे :अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालवर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक दोन दिवसांवर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळकेर यांच्या कार्यालवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

क्राइम :मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Mumbai Delhi expressway Accident: मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर पिकअप वाहन आणि ट्रक यांच्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा होरपळून मृ्त्यू झाला. चालक होरपळला असून, त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
गौतमी पाटीलने सांगितलं खरं कारण ...

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
ब्रिटन सरकारने आपल्या इमिग्रेशन (स्थलांतर) धोरणात केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे भारतीयांना जारी करण्यात येणाऱ्या वर्क व्हिसामध्ये तब्बल ६७ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. ...

संपादकीय :प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
विषारी प्रदूषणाने देशाला लपेटले आहे, याबद्दल संसदेत राहुल गांधींनी वाचा फोडली आणि संसदेच्या इतिहासात घडले नव्हते असे काहीतरी घडले. ...

