FIFA Football World Cup 2018 : पनामा विजयी निरोप घेण्यासाठी सज्ज; पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 12:25 AM2018-06-29T00:25:22+5:302018-06-29T00:26:45+5:30

पनामाने यासीन मेरिहाच्या स्वयंगोलमुळे ट्युनिशिया विरूध्द पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली आहे.

FIFA Football World Cup 2018: Panama get 1-0 lead in the first session | FIFA Football World Cup 2018 : पनामा विजयी निरोप घेण्यासाठी सज्ज; पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी

FIFA Football World Cup 2018 : पनामा विजयी निरोप घेण्यासाठी सज्ज; पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी

Next
ठळक मुद्देपनामाने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हीच आघाडी कायम राहिल्यास ट्युनिशियाचा विश्वचषक स्पर्धेतील ४० वर्षांचा विजयाचा  दुष्काळ कायम राहिल.

सारांक्स - प्रथमच विश्वचषक फुटबॉल  स्पर्धेत खेळणाऱ्या पनामाने रशियाचा विजयी निरोप घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. ' ग' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी यासीन मेरिहाच्या स्वयंगोलमुळे ट्युनिशिया विरूध्द पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली आहे.


पनामाने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हीच आघाडी कायम राहिल्यास ट्युनिशियाचा विश्वचषक स्पर्धेतील ४० वर्षांचा विजयाचा  दुष्काळ कायम राहिल. कारण गेल्या 40 वर्षांमध्ये त्यांना विश्वचषकात एकही गोल लगावता आलेले नाही.

Web Title: FIFA Football World Cup 2018: Panama get 1-0 lead in the first session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.