Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:07 PM

  गुवाहटी - रोहित शर्माचीही शतकी खेळी, विराट कोहली 140 धावांवर माघारी

 • 06:32 PM

  तैवान - रेल्वे रुळावरुन घसरल्याने अपघात, दुर्घटनेत 17 प्रवासी ठार तर 101 जखमी

 • 06:11 PM

  सोलापूर - सोलापुरातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ, बेकायदेशीर सभा होत असल्याचा विरोधकांचा आरोप

 • 06:02 PM

  श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या सुंदरबन सेक्टरमध्ये पाकिस्तानी घुसकोर आणि सुरक्षा जवानांची चकमक, तीन सुरक्षा जवान शहीद झाले असून 1 गंभीर जखमी आहे.

 • 05:41 PM

  धुळे - रेल्वेत बाँम्ब असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस दुपारी साडे चार वाजेपासून दोंडाईचा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी थांबविली आहे.

 • 05:40 PM

  सोलापूर - सांगोला येथे रेल्वे गेट तोडून एस.टी. सुसाट, चालकावर गुन्हा दाखल; प्रसंगावधानता साधून आपत्कालिन गेट बंद करून कुर्डूवाडी-मिरज रेल्वे केली मार्गस्थ.

 • 05:38 PM

  टी-10 लीगमध्ये उतरणार दिग्गज खेळाडूंची फौज

 • 04:37 PM

  Denmark Open Badminton : सहा वर्षांनंतरही सायनाला जेतेपदाची हुलकावणी

 • 03:45 PM

  अहमदनगर : राष्ट्रवादीच्या नगरसेविका कलावती शेळके व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढेंचा शिवसेनेत प्रवेश

 • 03:41 PM

  कल्याण : पैशाच्या देवाण घेवाणीतून मित्रानेच केली मित्राची हत्या, बिर्ला महाविद्यालयाजवळील एका हॉटेलमधील घटना

 • 03:22 PM

  मुंबई : मीरा रोडमधील फूड किंग हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी

 • 03:19 PM

  अहमदनगर : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मोठा घोटाळा - उद्धव ठाकरे

 • 02:53 PM

  शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे अहमदनगर शहरात आगमन.

 • 02:53 PM

  नवी मुंबई : पनवेल टर्मिनलमध्ये बेवारस बॅग आढळल्याने खळबळ

 • 02:11 PM

  मुंबईहून निघालेली आलिशान आंग्रिया क्रुझ गोव्याच्या किनारी दाखल, 14 तासांच्या प्रवासानंतर क्रुझ गोव्यात

All post in लाइव न्यूज़

Feedback

lokmat.com ही वेबसाईट आणखी चांगली करण्यासाठी तुम्हाला काही सूचना करायच्या असतील तर तुमचे स्वागत आहे. तुम्ही feedback@lokmat.com या ईमेल आयडीवर आम्हाला तुमच्या सूचना कळवू शकता. किंवा खाली आपली प्रतिक्रिया लिहून आम्हाला पाठवू शकता.