प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2016 12:45 PM2016-03-13T12:45:54+5:302016-03-13T05:45:54+5:30

एक्स्ट्रा को-करीकुलर अ‍ॅक्टीविटीज बद्दल विद्यापीठ प्रशासनच काय मात्र विद्यार्थ्यांना पण खबर नव्हती.

Pushing students sitting near the professor | प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का

प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का

Next
ong>मँचेस्टर विद्यापीठाचा एक प्राध्यापक आपली विद्यापीठातील नोकरी सांभाळून गेली वीस वर्षे पॉर्नस्टारचे आयुष्य जगत असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. गेली वीस वर्षे प्रा. निकोलस पॉर्नस्टारचे काम करीत होता परंतु, त्याच्या या एक्स्ट्रा को-करीकुलर अ‍ॅक्टीविटीज बद्दल विद्यापीठ प्रशासनच काय मात्र विद्यार्थ्यांना पण खबर नव्हती.

एके दिवशी एक विद्यार्थी आपला अभ्यास संपवून पॉर्नहब या वेबसाइटवर व्हिडिओ पाहत होता. ते पाहत असताना त्याचे लक्ष एका व्हिडिओवर गेले. एक 60 वषार्ची व्यक्ती तरुण मुलीसोबत प्रणय करीत असल्याचा तो व्हिडिओ होता. त्याचा तर प्रथम विश्वासच बसेना की आपण ज्या व्यक्तीला पाहतोय ती व्यक्ती विद्यापीठात प्राध्यापक आहे.

त्याला वाटले नजरचुकीतून किंवा दृष्टभ्रमातून आपल्याला असे वाटले असेल परंतु त्या व्यक्तीचे हावभाव, भाषा आणि देहबोली ही निकोलस सारखी आहे हे लक्षात आल्यावर त्याला समजले की हा आपलाच प्राध्यापक आहे.

Web Title: Pushing students sitting near the professor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.