किस सुद्धा रोमान्ससाठी ठरतो अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2016 04:50 PM2016-03-16T16:50:50+5:302016-03-16T09:50:50+5:30

 आपल्या पार्टनरने किस घेतल्यामुळे सुद्धा तरुणींना राग येतो.

Kiss also stops for Romance | किस सुद्धा रोमान्ससाठी ठरतो अडथळा

किस सुद्धा रोमान्ससाठी ठरतो अडथळा

googlenewsNext
 
ी गोष्ट आपल्याला कदाचित माहिती नसेल.परंतु,  या किसमुळे तर तरुणींची रोमान्स करण्याची इच्छा सुद्धा संपते. त्यामुळे किस घेणे हा सुद्धा  एक अडथळा आहे.
आपल्या किसवरुन ती आपल्यासोबत आपला पार्टनर कसे प्रेम करीत आहे हे ती  समजून घेते. किस करतांना तिच्या ओठाला जादा दाबत राहत नका. कोणत्याही तरुणीला किस घेताना जादा मर्दानी दाखविलेली आवडत नाही. आपण जर असे करीत असेल तर त्यामध्ये सुधारणा करावी. या गोष्टी आपल्या पार्टनरचा मूड खराब करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. चुकनूही आपल्या गर्लफें्रडच्या केशाची बट पकडण्याचा प्रयत्न करु नका. तुमचे नाते जर नवीन असेल तर असे केल्यामुळे किस नाही मिळणार. परंतु, एक थाप्पड नक्की मिळू शकते. किस करताना तो केवळ ओठावरच करावा. आपल्या जिभेने तिचे तोंड चाटले तर तिला ते खूप किळासवाणे वाटू शकते. कोणत्याही वेळीला किस करु नये. ती जर आपल्याला बाय म्हणून जात असेल व आपण तिला जर किस केला  त्याचे तिला चांगले वाटत नाही. आपल्याला जर अशा सवयी असेल तर आपण त्या तोडल्या पाहिजे.

Web Title: Kiss also stops for Romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.