वृध्देच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 10:38 PM2019-05-12T22:38:45+5:302019-05-12T22:39:16+5:30

धुमस्टाईल चोरी : दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Sonpot of old throats shriveled | वृध्देच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली

वृध्देच्या गळ्यातील सोनपोत हिसकावली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे  :  धुमस्टाईल आलेल्या दुचाकीवरील दोघांनी वृध्देच्या गळ्यातील साडेतोळे वजनाची सोनपोत हिसकावून पोबारा केल्याची घटना मार्केटयार्ड परिसरात रविवारी सायंकाळी घडली़ 
मधुबाला मोतीलाल ओसवाल (५८, ऱा़ नित्यानंद नगर, धुळे) या महिलेने आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, लहान मुलाला रस्त्यावरुन फिरवित असताना दोन जण भरधाव वेगाने दुचाकीवरुन आले़ त्यांनी या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोनपोत खेचली़ भादंवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

Web Title: Sonpot of old throats shriveled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.