धुळ्यात कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 08:59 AM2017-07-18T08:59:37+5:302017-07-18T08:59:37+5:30

शहरातील कराचीवाला चौकात मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्ड्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे

Blasphemy murder of a notorious punk in Dhule | धुळ्यात कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या

धुळ्यात कुख्यात गुंडाची निर्घृण हत्या

Next
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 18 -  शहरातील कराचीवाला चौकात मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कुख्यात गुंड गुड्ड्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. ही हत्या कुणी व केली, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. 
 
हत्या करण्यात आलेल्या कुख्यात गुंड गुड्ड्यावर हत्या, दरोडे, लूटमार व अपहरण यासारखे गुन्हे दाखल होते. 
दरम्यान, गुंड गुड्ड्याची गोळी झाडून हत्या करण्यात आल्यानंतर दगडानं त्याचा चेहरा ठेचण्यात आला.   
हा हत्याकांडानंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  
 

Web Title: Blasphemy murder of a notorious punk in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.