भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या घरी चोरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 05:29 PM2019-04-03T17:29:07+5:302019-04-03T17:31:09+5:30

पनवेलमधील घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधत ही घरफोडी करून चोरी केली आहे.

Robbery in BJP leader Y T Deshmukh's house | भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या घरी चोरी 

भाजप नेते वाय. टी. देशमुख यांच्या घरी चोरी 

ठळक मुद्देपनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी हे या घटनेचा तपास करीत आहेत.घरातून लाखो रुपये आणि सोने चोरटयांनी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे .

पनवेल : रायगड जिल्हा भाजपचे प्रवक्ते वाय.टी. देशमुख यांच्या पनवेलमधील मिडलक्लास सोसायटी येथील घरातून लाखो रुपये आणि सोने चोरटयांनी लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी हे या घटनेचा तपास करीत आहेत. वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे २ दिवसापूर्वी निधन झाल्याने ते त्यांचे मूळ गावी गव्हाण याठिकाणी मागील काही दिवसापासून वास्तव्यास असल्याने पनवेलमधील घर बंद असल्याने चोरटयांनी संधी साधत ही घरफोडी करून चोरी केली आहे.

Web Title: Robbery in BJP leader Y T Deshmukh's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.