टिळक नगर येथे पुन्हा इमारतीच्या मजल्यावर आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:40 PM2019-01-09T19:40:21+5:302019-01-09T20:12:27+5:30

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. 

Fire at the building floor of Tilak Nagar | टिळक नगर येथे पुन्हा इमारतीच्या मजल्यावर आग 

टिळक नगर येथे पुन्हा इमारतीच्या मजल्यावर आग 

googlenewsNext

मुंबई - टिळक नगर येथील सरगम इमारतीला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. असं असताना देखील पुन्हा टिळक नगर कॉलनी इमारत क्रमांक ५० च्या ए विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ६.१५ वाजताच्या सुमारास आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Fire at the building floor of Tilak Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.