Due to the Supreme Court's rule on the ground, 2 cases were lodged in Thane for 19 people | सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवल्याने ठाण्यात २ गुन्हे दाखल;19 जणांवर करवाई
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश धाब्यावर बसवल्याने ठाण्यात २ गुन्हे दाखल;19 जणांवर करवाई

ठाणे - दिवाळी सणात वातावरणात ध्वनी आणि हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्याला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानेफटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ घालून दिली आहे. न्यायालयाच्या या निर्देशाचे पालन न केल्याप्रकरणी ध्वनी आणि वायु प्रदूषणाचे ठाण्यातील चितळसर आणि कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६  आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे.
 


Web Title: Due to the Supreme Court's rule on the ground, 2 cases were lodged in Thane for 19 people
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.