4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 08:47 PM2019-06-05T20:47:35+5:302019-06-05T20:47:52+5:30

पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Atrocity on a 4-year-old minor girl | 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील परिसरात असलेल्या इमारतीच्या टेरेसवर नेऊन 4 वर्षीय अल्पवयीन मुलीवर राजू अन्सारी नावाच्या आरोपीने शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविवारी तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी राजू याच्यावर बलात्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Atrocity on a 4-year-old minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.