जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:40 AM2017-10-24T00:40:11+5:302017-10-24T00:40:26+5:30

बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत  असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये  महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 

Swimming competition will lead the state to lead the victory! | जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!

जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!

googlenewsNext
ठळक मुद्देनांदेड येथे होणार राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत  असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये  महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 
२७, २८ व २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मास्टर्स असोसिएशन  द्वारा नांदेड येथे ४ थी जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे. या  स्पध्रेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व बुलडाणा येथील विजय  नवृत्ती जायभाये करणार आहेत. ही जबाबदारी त्यांच्यावर  आयोजकांनी सोपविली आहे. त्यांच्यासोबत बुलडाणा येथील  श्यामराव काळे व व्ही.आर.चव्हाण यांचीसुद्धा निवड करण्यात  आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

Web Title: Swimming competition will lead the state to lead the victory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा