पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:25 AM2017-11-04T00:25:13+5:302017-11-04T00:26:29+5:30

खामगाव : अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घडली. पायल  दिलीपसिंग पवार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने  गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी छपरीतील छताच्या लोखंडी  अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली.

Suicide by taking a minor daughter's lewd at Pimpri Gawli | पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

पिंप्री गवळी येथे अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Next
ठळक मुद्देपायल दिलीपसिंग पवार असे मृत मुलीचे नावराहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घडली. पायल  दिलीपसिंग पवार (वय १५) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने  गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी छपरीतील छताच्या लोखंडी  अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या  केली. पायल ही गुरुवारी घरी एकटीच होती. तिची आई दुसर्‍या  गावी गेली होती, तर वडील खामगाव येथे पेंटींग कामाकरिता  आलेले होते. 
 तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी कलम १७४ जा.फौ.नुसार आकस्मिक  मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Suicide by taking a minor daughter's lewd at Pimpri Gawli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.