सैलानी : वन विभागाच्या जंगलात आग; अनर्थ टळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:53 AM2018-02-27T00:53:31+5:302018-02-27T00:53:31+5:30

पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी  अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित  पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश  आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.  

Sailani: forest department forest fire; Woe! | सैलानी : वन विभागाच्या जंगलात आग; अनर्थ टळला!

सैलानी : वन विभागाच्या जंगलात आग; अनर्थ टळला!

Next
ठळक मुद्देसोमवारी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान लागली आग

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव सैलानी : सैलानीच्या जंगलामध्ये २६ फेब्रुवारी रोजी  अचानक आग लागली. यावेळी शे.शफीक शे.करीम यांनी त्वरित  पाण्याचे टँकर व नागरिकांना पाठवल्यामुळे आग विझवण्यात यश  आल्यामुळे पुढील अनर्थ टळला.  
सैलानी दग्र्याला लागून वन विभागाच्या जंगलात भाविकांनी व  यात्रेकरूंनी झोपड्या बांधल्या आहेत; मात्र सोमवारी सकाळी ८ वाज ताच्या दरम्यान अचानक आग लागली; मात्र वेळीच पोलीस सहायक उ पनिरीक्षक यशवंत तायडे, जहीर मुजावर, शेख सद्दाम, सादीक पठाण,  शे.जुबरे, अमीन पठाण, अंबादास वाघमारे, शे.साबीर यांनी आग  विझविण्यासाठी सहकार्य केले.  

Web Title: Sailani: forest department forest fire; Woe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.