भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:11 PM2019-07-11T13:11:14+5:302019-07-11T13:13:18+5:30

तुमसर तालुक्याच्या कांद्री येथे गुरुवारी (दि.११) सकाळी ९.३० च्या सुमारास उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली.

Accident in Bhandara District; One killed | भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार

भंडारा जिल्ह्यात अपघात; एक ठार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: तुमसर तालुक्याच्या कांद्री येथे गुरुवारी (दि.११) सकाळी ९.३० च्या सुमारास उभ्या ट्रकवर एसटी बस आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना घडली. नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील देवेंद्र काळसर्पे (४२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अधिक वृत्त लवकरच देत आहोत.

Web Title: Accident in Bhandara District; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात