आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:21 PM2023-01-24T19:21:14+5:302023-01-24T19:21:57+5:30

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे.

Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants | आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

आता Swift चा खेळ खल्लास! एवढ्या किंमतीत तर येऊन जाईल ही धाकड SUV; पाहा संपूर्ण प्राइस लिस्ट

googlenewsNext

मारुती स्विफ्ट गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हिच्या विक्रीचा वेग मंदावला आहे. कारण देशात स्वस्तातल्या एसयूव्ही कारची मागणी वाढत आहे. म्हणूनच टाटा मोटर्सने ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च केलेल्या Tata Punch मायक्रो एसयूव्हीची धडाक्यात विक्री सुरू आहे. गेल्या केवळ 15 महिन्यांतच या एसयूव्हीचे 1.5 लाखहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. सध्या ही टाटा मोटर्सची सर्वाधिक विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची एसयूव्ही बनली आहे. आज आम्ही आपल्याला Tata Punch एसयूव्हीच्या सर्वच्या सर्व व्हेरिअंट्सची ऑन-रोड (दिल्ली) प्राइस सांगणार आहोत.

टाटा पंचचे इंजिन -
टाटा पंचला 1.2-लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 86PS आणि 113Nm जनरेट करते. या इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे ऑप्शन देण्यात आले आहे. आता कंपनीने यात सीएनजीचा पर्यायही दिला आहे. सीएनजीसह ही कार 77PS आणि 95Nm जनरेट करते. महत्वाचे म्हणजे हिच्या सीएनजी व्हर्जनमध्येही आपल्याला पुरेसा बूट स्पेस मिळेल. मात्र कंपनीने अद्याप पंच सीएनजीच्या किंमतीची घोषणा केलेली नाही. 

Tata Punch च्या प्रत्येक व्हेरिअंटची किंमत -

Pure - 6.59 लाख रुपये

Pure Rhythm - 7.13 लाख रुपये

Adventure - 7.60 लाख रुपये

Camo Adventure - 7.71 लाख रुपये

Adventure Rhythm - 7.98 लाख रुपये

Camo Adventure Rhythm - 8.09 लाख रुपये

Adventure AMT - 8.25 लाख रुपये

Camo Adventure AMT - 8.36 लाख रुपये

Accomplished - 8.47 लाख रुपये

Camo Accomplished - 8.58 लाख रुपये

Adventure AMT Rhythm - 8.64 लाख रुपये

Camo Adventure AMT Rhythm - 8.75 लाख रुपये

Accomplished Dazzle - 8.89 लाख रुपये

Camo Accomplished Dazzle - 9.00 लाख रुपये

Accomplished AMT - 9.13 लाख रुपये

Camo Accomplished AMT - 9.24 लाख रुपये

Creative - 9.37 लाख रुपये

Creative DT - 9.48 लाख रुपये

Accomplished AMT Dazzle - 9.55 लाख रुपये

Camo Accomplished AMT Dazzle - 9.66 लाख रुपये

Creative Kaziranga Edition - 9.67 लाख रुपये

Creative IRA - 9.70 लाख रुपये

Creative IRA DT - 9.81 लाख रुपये

Kaziranga Edition IRA - 10.00 लाख रुपये

Creative AMT - 10.03 लाख रुपये

Creative AMT DT - 10.14 लाख रुपये

Creative Kaziranga Edition AMT - 10.33 लाख रुपये

Creative AMT IRA - 10.36 लाख रुपये

Creative AMT IRA DT - 10.47 लाख रुपये

Kaziranga Edition AMT IRA- 10.65 लाख रुपये

Web Title: Maruti suzuki swift vs tata punch SUV know about the on road price for all variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.