lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विठ्ठल खेळगी

आम्ही एकत्र आलो आहे, निश्चित महाराष्ट्रात फरक पडणार: शरद पवार - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्ही एकत्र आलो आहे, निश्चित महाराष्ट्रात फरक पडणार: शरद पवार

अकलूज येथे मोहिते पाटील, शरद पवार सुशीलकुमार शिंदे यांची बंद खोलीत चर्चा ...

मोठी बातमी! विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! विजयसिंह मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार अन् सुशीलकुमार शिंदे अकलूजमध्ये

Sharad Pawar and Sushilkumar Shinde meet Vijaysinh Mohite Patil: माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ...

मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहिते पाटलांच्या भेटीला शरद पवार गटाचे अमोल कोल्हे  शिवरत्न बंगल्यावर

कोल्हे म्हणाले.. वेट अँड वॉच ...

मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! मोहिते- पाटलांच्या निवासस्थानी रामराजे निंबाळकर अन् शेकापचे जयंत पाटील यांच्यात बैठक सुरू

या बैठकीला इंडिया आघाडीतील नेते उपस्थित असल्याने मोहिते- पाटील बंड करणार की भाजपसोबत राहणार याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागली आहे. ...

कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार? - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेला देवेंद्र फडणवीस की अजित पवार?

२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला मुख्यमंत्री, तर कार्तिकीला महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. ...

मोठी बातमी! सोलापूर बाजार समितीत देशमुखांना, तर बार्शीत राऊतांना सहा महिन्याची मुदतवाढ - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी! सोलापूर बाजार समितीत देशमुखांना, तर बार्शीत राऊतांना सहा महिन्याची मुदतवाढ

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत १५ जुलै रोजी संपणार आहे. तर बार्शी बाजार समितीच्या संचालकांची मुदत २३ जुलै रोजी संपणार आहे. ...

आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईची जागा मुलाने घालवली; वडिलांनी राखला मुलाचा गड! दक्षिण कर्नाटकात ‘एच.डी.’ऐवजी ‘डी.कें.’चा बोलबाला

एच. डी. देवेगौडा व त्यांचा मुलगा एच. डी. कुमारस्वामी यांच्या गडालाच काँग्रेसने सुरुंग लावला आहे. जेडीएसकडून आपल्या आईच्या जागेवर उभे राहिलेले निखिल कुमारस्वामी हे काँग्रेसकडून पराभूत झाले. ...

उजनीच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉल पुलाला मोठी गळती; धबधब्याचे स्वरूप - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीच्या उजव्या कालव्यावरील कॅनॉल पुलाला मोठी गळती; धबधब्याचे स्वरूप

उंचावरून पडणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना धबधब्याचे रूप पाहायला मिळत आहे. ...