lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विशाल सोनटक्के

एसटी दरीत कोसळताना वाचली; ५० प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी दरीत कोसळताना वाचली; ५० प्रवासी थोडक्यात बचावले

महामार्गचे होतेय दुर्लक्ष : नांदगव्हाण घाटात चार दिवसात तिसरा अपघात ...

पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वटबोरीत ११ वाजता सुरु झाले मतदान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर वटबोरीत ११ वाजता सुरु झाले मतदान

वटबोरी या गावातील १९ वर्षीय मुलगी बेपत्ता आहे. या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले. ...

भोवळ येऊन गेल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भोवळ येऊन गेल्यावर केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण

Nagpur : प्रकृती ठणठणीत असून वरूडकडे रवाना झाल्याची ट्विटरवरून दिली माहिती ...

भोवळ येऊन गेल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण, ट्विटरवरून दिली माहिती  - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भोवळ येऊन गेल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले पुन्हा दहा मिनिटं भाषण, ट्विटरवरून दिली माहिती 

प्रकृती ठणठणीत असून वरूडकडे रवाना झाल्याची ट्विटरवरून दिली माहिती. ...

अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीता मंदिराचा जीर्णोद्धार; राळेगाव येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीता मंदिराचा जीर्णोद्धार; राळेगाव येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

देशातील एकमेव असलेल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिराचा विकास करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिली. ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे ...

वणी विधानसभेत दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी विधानसभेत दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान

Lok Sabha Election 2024: चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी वणी येथे दुपारी १ पर्यंत ३०.३७ टक्के मतदान, उमेदवार प्रतिभा धानोरकर, सुधीर मुनगंटीवार, वंचितचे राजेश बेले यांच्यासह एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. ...

उपअभियंत्याचा निवडणूक कर्तव्यावर दारूच्या नशेत गोंधळ - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपअभियंत्याचा निवडणूक कर्तव्यावर दारूच्या नशेत गोंधळ

उमरखेड येथील घटना : गुन्हा नोंदवून पोलिसांनी केली अटक ...

यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत   - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ-वाशिममध्ये दोन्ही सेनेत काट्याची झुंज; वंचितचा अर्ज बाद झाल्याने दुरंगी लढत  

१९९९ पासून सलग पाच वेळा निवडणुका जिंकत शिवसेनेच्या भावना गवळी यांनी इतिहास रचला.  ...