lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विजय पाटील

हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा? - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मतांचा टक्का घटला अन् किनवटमध्ये वाढला; कोणाला होईल फायदा?

सामाजिक ध्रुवीकरणापेक्षा यावेळी मिशन म्हणून काही ठरावीक समाजांनीच मतदान केल्याने जय-पराजयाची गणिते यावरून लावली जात आहेत. ...

किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किरकोळ वादातून तरुणाचा खून; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

आरोपीला अटक केल्याशिवाय ठाण्यासमोरून हटणार नसल्याचे नातेवाईक व ग्रामस्थांनी सांगितले. ...

सोलार कृषिपंपसाठी शेतकऱ्याकडून ४ हजार घेतले, लाचखोर तंत्रज्ञाच्या निलंबनाचे आदेश - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सोलार कृषिपंपसाठी शेतकऱ्याकडून ४ हजार घेतले, लाचखोर तंत्रज्ञाच्या निलंबनाचे आदेश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याने निलंबनाचा प्रस्ताव महावितरणचे नांदेड येथील मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला होता. ...

वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वंचितमुळे आघाडीसह युतीही बेजार! हिंगोली मतदारसंघात थंड प्रचारामुळे निवडणूक नीरस

भाजपचे बंड, महाविकास आघाडीतील कलह या कारणांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा चर्चेत आला. ...

‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘एक करोड दे, नही तो गोली मार देंगे’; व्यापाऱ्यास खंडणी मागणारा निघाला दुकानातीलच मजूर

दुकानात काम करणाऱ्यानेच रचला गेम, पोलिसांनी धमकी देणाऱ्यास केली अटक ...

हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत महायुतीतील टेंशन दूर; भाजपला बंड शमविण्यात अखेर यश, तिघांचीही माघार

भाजपच्या तिघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

हिंगोलीत गिरीश महाजन ॲक्शन मोडवर; चार तासांपासून भाजप बंडखोरांची मनधरणी सुरू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत गिरीश महाजन ॲक्शन मोडवर; चार तासांपासून भाजप बंडखोरांची मनधरणी सुरू

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व आ.श्रीकांत भारतीय हेदेखील आले. ...

'आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पैस्यांवरून विधानसभा नाकारली, त्याच कार्यकर्त्याला लोकसभेचे तिकीट दिले' - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'आधीच्या मुख्यमंत्र्यांनी पैस्यांवरून विधानसभा नाकारली, त्याच कार्यकर्त्याला लोकसभेचे तिकीट दिले'

आधीचे मुख्यमंत्री पैसे किती ते विचारायचे - मुख्यमंत्री शिंदे ...