लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

विजय दर्डा

गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन

गोव्यात ड्रग्जचा व्यवसाय अत्यंत वेगानं फोफावलाय, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. गोव्याला वाचवण्यासाठी काही रोडमॅप आहे की नाही? ...

...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष

नव्या परिस्थितीत मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही लक्ष होते. दोघांनीही मैत्रीचा अर्थ स्पष्ट केला आहे. ...

विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?

इम्रान खान तुरुंगाच्या बाहेर आले तर त्यांना सांभाळणे सोपे नसेल हे सत्तेवर कब्जा करून बसलेल्या असीम मुनीर यांना चांगलेच ठाऊक आहे. ...

प्रशांत किशोर आणि तेजस्वीच्या गर्वाचे घर खाली! विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी का गमावली? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रशांत किशोर आणि तेजस्वीच्या गर्वाचे घर खाली! विरोधी पक्षांनी सत्तासंपादनाची संधी का गमावली?

‘अहंकार तर रावणाचाही टिकला नाही’ अशी एक म्हण भारतात घरोघर प्रचलित आहे. बिहार निवडणुकीत मतदारांनी या म्हणीचीच प्रचिती दिली. ...

विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे ! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !

भय हरण्याचेच नव्हे, तर जिंकण्याचेही असते. घाबरण्याची सुरुवात घरापासूनच होते. भय प्रत्येकाच्या मनात असते; पण निर्भयपणापेक्षा मोठे हत्यार नाही, हेही खरे! ...

विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?' - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'

Indian Women's Cricket Team: उत्तुंग यशाच्या मागे विलक्षण असे समर्पित प्रयत्न असतात. भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंबरोबरच जय शाह यांच्यासह सर्व संबंधितांचे अभिनंदन ! ...

लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड

सर्वात जास्त अणुबॉम्ब आपल्याकडे असावेत; म्हणजे आपल्या दादागिरीला जगभरातून कोणी आव्हान देऊ शकणार नाही, अशी अमेरिकेची इच्छा दिसते. ...

‘दुर्मीळ खनिजे’ म्हणजे नेमके काय असते ? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘दुर्मीळ खनिजे’ म्हणजे नेमके काय असते ?

भारताकडे दुर्मीळ खनिजांचा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा साठा आहे, तरीही आपण गरजेच्या ९७ टक्के दुर्मीळ खनिजे चीनकडून आयात का करतो? ...