lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

सूरज.नाईकपवार

Reporting, Madgaon,Goa
Read more
गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात धावत्या रेल्वेच्या ब्रॅक बाईन्डिगने घेतला पेट, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अर्नथ टळला!

एर्नाकुलमहून अजमेरला प्रवासाला निघालेल्या रेल्वे गाडीत घडला प्रकार ...

रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेल्वे प्रवासात हरवलेले १७ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडले

राजापूर स्थानकावर पोहचल्यानंतर ते उतरले नंतर त्यांना काहीवेळाने आपली पत्नी विराली हिचे १७.२ तोळे सोन्याचे दागिने ठेवलेली काळया रंगाची बॅग रेल्वेतच विसरल्याचे लक्षात आले. ...

घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घशात लोंखडी सळी घुसली: कामागाराचा मृत्यू

प्रविण कुमार कन्नाउजिया (२४) असे मयताचे नाव असून, तो मूळ उत्तर प्रदेश राज्यातील गाझिपूर येथील रहिवाशी आहे. ...

गोव्यात रेल्वे प्रवासात ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात रेल्वे प्रवासात ठाणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पोलिस निरीक्षक सुनिल गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आयेशा म्हामल पुढील तपास करीत आहेत.सोमवार दि. ७ रोजी वरील घटना घडली. ...

सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सासरच्या मंडळीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्या करण्यास पुलावरुन खाली उडी मारलेल्या एका विवाहितेचा जीव वाचला. ...

आयपीएल सामन्यावर बेटिंग, बाणावलीत कर्नाटकातील आठ जण जेरबंद!  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आयपीएल सामन्यावर बेटिंग, बाणावलीत कर्नाटकातील आठ जण जेरबंद! 

काल शनिवारी रात्री बेंगलोर चँजलर्स व गुजरात टायटन या दोन संघात सामना होता. त्या सामन्याचे बेटिंग संशयित घेत होते.  ...

सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहल जीवघेणी ठरली, गोव्यातील बार्से येथे एकाचा तळीत बुडून मृत्यू

जवळपास तासभरानंतर मृतदेह शोधून काढण्यात आला. मयत राजेंद्र हा विवाहीत असून, त्याला दोन मुलेही असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

मासेमारीसाठी नदीच्या पात्रात उतरला व जीव गमावला - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मासेमारीसाठी नदीच्या पात्रात उतरला व जीव गमावला

लोकमत न्युज नेटवर्क मडगाव: घराशेजारील नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला असता एका इसमाचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. मॅथ्यु कुलासो (५७) ... ...