lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

संजय घावरे

बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'जुनं फर्निचर' आणि 'स्वरगंधर्व...'चा बोलबाला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा', 'जुनं फर्निचर' आणि 'स्वरगंधर्व...'चा बोलबाला

हिंदीला मागे टाकत मराठी चित्रपट आघाडीवर ...

अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीसाठी होणार बंद; रंगमंचाची खोली वाढवण्याचे काम 

भायखळा येथील राणीच्या बागेच्या मागे असलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहही दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ...

श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्री शिवाजी मंदिरमध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर, श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाचा अभिनव उपक्रम

Mumbai News: दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये प्रायोगिक नाटकांचा साप्ताहिक गजर होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळाने ३ मे रोजी आपल्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आहे.  ...

मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या' - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानाचि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी; शिवाजी मंदिरमध्ये रंगणार 'लेखक सन्मान संध्या'

सुरेश खरे यांना लेखन कारकीर्द पुरस्कार ...

संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके' - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संघर्ष आणि संगीताच्या सुरावटीवरील अलौकिक प्रवास म्हणजे 'स्वरगंधर्व सुधीर फडके'

Movie review: न. ना. देशपांडे एका कार्यक्रमात रामचा उल्लेख सुधीर असा करतात आणि रामचे सुधीर फडके बनतात. त्यांचा पुढील प्रवास खडतर असतो. याच प्रवासात ते रसिकांचे लाडके बाबूजी बनतात. ...

एक पडदा चित्रपटगृहांना परवाना शुल्कात सवलत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक पडदा चित्रपटगृहांना परवाना शुल्कात सवलत

मुंबई - कोव्हिड काळातील निर्बंधांमुळे बंद असलेल्या राज्यातील एक पडदा चित्रपटगृहांसाठी आकारलेल्या परवाना शुल्कात सवलत देण्याची मागणी एक पडदा ... ...

मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' हा मराठी सिनेमा रिलीज झाला आहे. वाचा कसा आहे हा सिनेमा ...

नेहरू सेंटरमध्ये प्रथमच 'लावणी नृत्य कार्यशाळा', माया जाधव मोफत देणार धडे  - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेहरू सेंटरमध्ये प्रथमच 'लावणी नृत्य कार्यशाळा', माया जाधव मोफत देणार धडे 

महाराष्ट्राची शान असलेली लावणी जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी आजही दाद मिळवण्यात यशस्वी होते. ...