Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 05:39 PM

  मुंबई : गिरणी कामगारांची वर्षा निवास्थानी धडक; दत्ता इस्वलकर, राजश्री खाडिलकरांच्या नेतृत्वात मोर्चा...

 • 05:38 PM

  चेन्नई - तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचे भाऊ ओ. राजा यांची एआयएडीएमकेमधून हकालपट्टी

 • 05:34 PM

  दारूल उलूम देवबंदचा फतवा : मोबाइलवर परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं गुन्हा

 • 05:11 PM

  मुंबई - मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्याालयाने २३ जानेवारीपर्यंत केली स्थगित

 • 04:34 PM

  तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेले निर्णय नाशिक महापौरांनी केले रद्द

 • 04:18 PM

  श्रीहरीकोटा: इस्रोकडून 'जीसॅट ७ ए' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.

 • 03:46 PM

  मुंबई : घाटकोपर रेल्वे स्थानकाशेजारील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग, फलाट क्रमांक एकच्या सीएसएमटीच्या दिशेने रुळाशेजारी आग लागलेली असल्याने आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व स्थानिकांचे प्रयत्न सुरू

 • 03:31 PM

  नवी दिल्ली : लोकसभेत सरोगसी (नियमन) 2016 विधेयक मंजूर करण्यात आले.

 • 03:28 PM

  मुंबई: अंधेरी येथील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा वाढला; आत्तापर्यंत ९ जणांचा मृत्यू.

 • 02:58 PM

  मुंबई : भाजप युवा मोर्चाचा राफेल घोटाळ्याच्या आरोपांविरोधात परळमध्ये मोर्चा, टिळक भवन परिसरात पोलीस बंदोबस्त

 • 02:38 PM

  पश्चिम बंगाल: कूचबिहारमधील खासगी शाळेत गोळीबार; दोन शिक्षक जखमी

 • 02:16 PM

  डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच ही पाच आर्थिक कामं उरकून घ्या

 • 02:01 PM

  अकोला : तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तोंडावर प्रहार कार्यकर्त्यांनी काळी शाई फेकली.

 • 01:56 PM

  धुळे : धुळे महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर यांची निवड 31 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची सकाळी 11 वाजता विशेष बैठक होणार.

 • 01:38 PM

  मुंबई- मेगा भरतीबाबत राज्य सरकारचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र, '23 जानेवारीपर्यंत मेगा भरतीद्वारे नेमणूक नाही'

All post in लाइव न्यूज़