Latest Marathi News | Live Maharashtra, Mumbai & Pune News | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi Newspaper | Marathi Samachar| Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 02:39 PM

    नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाच्या वादकांनी हेल्मेट परिधान करीत हेल्मेट वापराचा संदेश दिला.

  • 02:04 PM

    झारखंड: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं लोकार्पण

  • 01:45 PM

    रांची: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा शुभारंभ

  • 01:30 PM

    जळगाव : जळगावच्या मिरवणुकीत डीजेला फाटा. फक्त पारंपरिक वाद्यांचाच वापर.

  • 01:30 PM

    नंदुरबार : जिल्हा भरात गणेश विसर्जन मिरवणुकांना सकाळपासून  सुरूवात झाली आहे. दोनशे पेक्षा अधिक सार्वजनिक तर 500 पेक्षा अधिक खासगी मंडळांतर्फे मिरवणुका सुरू आहेत. 

  • 01:29 PM

    सांगली : वाघवाडी (ता. वाळवा) येथे सकाळी अकराच्या दरम्यान दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये फटाके फोडल्याच्या रागातून तुंबळ हाणामारी.

  • 12:40 PM

    अहमदनगर : कोठीची तालीम येथील शिवशक्ती लॉजवर गणेश मंडळे व पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्यात बैठक सुरू, डीजे लावण्यावर मंडळे ठाम

  • 11:56 AM

    जळगाव : शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात. शहर पोलीस​स्टेशन समोर पोलीस व होमगार्ड यांना फूड पैकेटचे वाटप सुरू

  • 11:47 AM

    हरयाणा: रेवारी सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना अटक

  • 11:19 AM

    जळगाव : सिंधी कॉलनी परिसरात 55 वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला.

  • 11:06 AM

    जळगाव : पहूर ता.जामनेर येथे रविवारी सकाळी कापूस खरेदीचा शुभारंभ झाला, सहा हजार एकावन्न रुपयांचा भाव मिळाला आहे.

  • 10:45 AM

    अहमदनगर : सहयोग मित्र मंडळ व इंद्रायणी प्रतिष्ठान गणेश मंडळातर्फे शहरात 10 हजार मास्कचे वाटप करण्यात येणार, स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर मंडळाने हा उपक्रम हाती घेतला - डॉ. योगेश चिपाडे

  • 10:45 AM

    जळगाव : मानाच्या गणपतीच्या आरतीसाठी मनपा आवारात तयारी सुरू, महापौर, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक दाखल, पोलिस अधीक्षक, आमदारांची प्रतिक्षा

  • 10:26 AM

    सोलापूर : सोलापुरात गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ, शहरातील प्रमुख मंडळाच्या मिरवणूकीला सुरुवात

  • 10:23 AM

    अहमदनगरचे ग्रामदैवत विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीस सुरुवात

All post in लाइव न्यूज़