lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

दिनेश पठाडे

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१ - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१

इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना  ...

Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: एसटी जाणार लोकशाहीच्या लग्नाला, दोन दिवस सेवा होणार प्रभावित, बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आगारातून २७० बसेसची केली व्यवस्था

Buldhana News: लोकसभा निवडणूक मतदानासाठी काउंटडाऊन सुरु झाले आहे. शुक्रवार, दि. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक विषयक कामकाजासाठी जिल्ह्यातील सहा आगारातील बसची व्यवस्था करण्यात आली असून दोन दिवस एसटी सेवा बंद राहणार आहे. ...

गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गॅसच्या भडक्याने घराला आग; अख्ख घर जळून खाक, १० लाखांचे नुकसान

साखरखेर्डा येथील वाॅर्ड क्रमांक ४ मधील एका घराला गॅस शेगडीने भडका घेतल्याने आग लागली आणि पाहता पाहता अख्ख घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ...

१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१७.८२ लाख मतदारांपर्यंत पोहचली व्होटर स्लीप; लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, जिल्हाधिकाऱ्यांचे मतदारांना पत्र

या स्लीपमध्ये मतदारांचे मतदान केंद्र आणि इतर माहिती देण्यात आली आहे. लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी व्हा, असा संदेश देणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना पाठवले आहे.  ...

अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोल्यातून रिसोडात अवैध दारूचा पुरवठा; वाहनासह मुद्देमाल जप्त

रिसोड येथे पथकाची कारवाई ; अकोला जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल. ...

वाशिम मार्गे सिकंदराबाद-उदयपूर विशेष एक्स्प्रेस धावणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम मार्गे सिकंदराबाद-उदयपूर विशेष एक्स्प्रेस धावणार

ही रेल्वे वाशिम मार्गे धावणार असल्यामुळे वाशिमकर प्रवाशांची तेलंगणा, राजस्थानात जाण्याची सोय होणार आहे. ...

कोयम्बतूर-भगत की कोठी दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे धावणार - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोयम्बतूर-भगत की कोठी दरम्यान आणखी एक विशेष रेल्वे धावणार

अप-डाऊनच्या प्रत्येकी दोन फेऱ्या होणार. ...

काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस एप्रिलअखेरपर्यंत धावणार! - Marathi News | | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेस एप्रिलअखेरपर्यंत धावणार!

दक्षिण मध्य रेल्वेने वाशिममार्गे ३० मार्चपर्यंत निर्धारित असलेली काचीगुडा-लालगढ विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...