lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

अजित मांडके

ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचारांचा धडाका

ठाणे लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे हे मागील काही दिवसापासून ठाण्यात तळ ठोकून आहेत. ...

आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करा; महापालिकेने दिले बैठकीत निर्देश - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल सादर करा; महापालिकेने दिले बैठकीत निर्देश

महापालिका हद्दीत आजच्या घडीला ३०० च्या आसपास होर्डींग्ज आहेत. परंतु ९० ठिकाणी दिलेल्या परवानगी पेक्षा अधिकच्या आकाराचे म्हणजेच ओव्हरसाईज होर्डींग्ज उभारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Thane: ठाणे शहरात ८८ वृक्ष उन्मळून पडली, वृक्ष प्राधिकरण विभागाला आली उशिराने जाग - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: ठाणे शहरात ८८ वृक्ष उन्मळून पडली, वृक्ष प्राधिकरण विभागाला आली उशिराने जाग

Thane News: ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात जिवीतहानी झाली नसली तरी मात्र वाहनांचे आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले आहे. ...

ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याचा ‘ठाणे’दार ठरेल कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे अस्तित्व पणाला

ही लढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील आहे. ठाण्यातील निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणार असेल. ...

दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिव्यात अनाधिकृत बांधकामांचा पुन्हा पेव; कळवा, मुंब्रा, खारेगाव भागातही अनाधिकृत बांधकामे

ठाणे महापालिका हद्दीत मागील काही महिन्यांपासून अनाधिकृत बांधकामांना पायबंद घालण्यात आला होता. ...

कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला झटका; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण ग्रामीणमध्ये उबाठा आणि शरद पवार गटाला झटका; शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शिवसेनेत

Lok Sabha Election 2024 : यापूर्वी डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंड, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. ...

ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन

उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) यांना मानणारे कट्टर शिवसैनिकांच्या हाती ही शाखा आहे.  ...

Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात गुरुवारी आठ तास पाणी बंद राहणार

Thane News : दिवा प्रभाग क्षेत्रात शीळ, खर्डी आणि भोलेनाथ नगर तसेच, मुंब्रा प्रभाग क्षेत्रातील वाय जंक्शनपासून मुंब्रा अग्निशमन केंद्रापर्यंतच्या भागात गुरूवारी सकाळी  १० ते सायंकाळी ६ या आठ तासात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ...