मुलगी बनली कुमारी माता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:00 AM2017-07-30T01:00:49+5:302017-07-30T01:00:49+5:30

बीड : तालुक्यातील नाळवंडी परिसरात एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस येत आहे.

maulagai-banalai-kaumaarai-maataa | मुलगी बनली कुमारी माता

मुलगी बनली कुमारी माता

googlenewsNext

बीड : तालुक्यातील नाळवंडी परिसरात एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस येत आहे. पीडित मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर ही बाब चर्चेत आली. पीडिता विद्यार्थिनी असून, एका शिक्षकाने धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहेत.

Web Title: maulagai-banalai-kaumaarai-maataa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.