निर्धार... आत्मविश्वास... आत्मसन्मान... :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:39 PM2018-03-07T23:39:44+5:302018-03-07T23:39:44+5:30

महिला आज कुठल्याही कामात मागे नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्र खुले करण्यात आले आहे. त्या क्षेत्रांमध्ये आपली उपजत हुशारी व कौशल्याने त्यांनी छाप सोडली आहे.

Determination ... self-confidence ... self esteem ...: | निर्धार... आत्मविश्वास... आत्मसन्मान... :

निर्धार... आत्मविश्वास... आत्मसन्मान... :

Next

महिला आज कुठल्याही कामात मागे नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्र खुले करण्यात आले आहे. त्या क्षेत्रांमध्ये आपली उपजत हुशारी व कौशल्याने त्यांनी छाप सोडली आहे. त्याबाबतचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर झळकतो आणि त्यातूनच ‘बेस्ट’ देण्याचा त्यांचा निर्धार पक्का होतो. अमरावती शहर पोलीस दलात पुरुष सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या या रणरागिणींना जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर सलाम! (छाया - मनीष तसरे)

Web Title: Determination ... self-confidence ... self esteem ...:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.