अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 05:15 PM2018-09-15T17:15:41+5:302018-09-15T17:16:06+5:30

Prakash Javadekar's image in Akola hit by the shoos | अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!

अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!

Next

अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!
अकोला : शाळांनी सरकारकडे अनुदान मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विधानाचा अकोल्यात शनिवारी तीव्र निषेध करण्यात आला. भारिप-बमसं प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या सदस्यांनी टॉवर चौकात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देत जोरदार निदर्शने केली.

Web Title: Prakash Javadekar's image in Akola hit by the shoos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.