ऊन जाणवू लागले : अकोल्यातील किमान तापमानात वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:03 AM2018-02-05T01:03:00+5:302018-02-05T01:03:19+5:30

अकोला : अकोल्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, थंडीच्या लाटेनंतर आता रात्रीची थंडी कमी झाली असून, दिवसा ऊन जाणवत आहे.

Began to feel warm: the minimum temperature increase in Akola! | ऊन जाणवू लागले : अकोल्यातील किमान तापमानात वाढ!

ऊन जाणवू लागले : अकोल्यातील किमान तापमानात वाढ!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, थंडीच्या लाटेनंतर आता रात्रीची थंडी कमी झाली असून, दिवसा ऊन जाणवत आहे. यावर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटपर्यंत थंडीची लाट होती. फेब्रुवारी महिना लागताच आठवड्याच्या शेवटी रात्रीचे किमान तापमान वाढल्याने थंडी कमी झाली. रविवारी अकोल्याचे कमाल तापमान ३५ .६ अंश, तर किमान तापमान १४.७ अंशावर पोहोचले आहे. उन्हाळ्य़ाची ही चाहूल आहे.

Web Title: Began to feel warm: the minimum temperature increase in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.