राजकीय नेत्याच्या सभेत सहभाग : दोन पोलीस निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:25 PM2019-04-03T12:25:20+5:302019-04-03T12:26:18+5:30

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली़

Participate in a political leader's meeting: Two police suspended | राजकीय नेत्याच्या सभेत सहभाग : दोन पोलीस निलंबित

राजकीय नेत्याच्या सभेत सहभाग : दोन पोलीस निलंबित

googlenewsNext

अहमदनगर : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका राजकीय नेत्याच्या सभेत सक्रिय सहभाग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर मंगळवारी निलंबनाची कारवाई केली़
तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले व नियंत्रण कक्षातील कॉन्स्टेबल नामदेव रोहोकले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़ दीपक व नामदेव हे राजकीय नेत्यांच्या सभेत सक्रिय सहभागी होत होते़ सहा महिन्यांपुर्वी झालेल्या एका सभेत दोघांनीही सक्रिय सहभाग घेतला होता.

Web Title: Participate in a political leader's meeting: Two police suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.