कोपरगावमध्ये आमदार प्रशांत बंब यांचा पुतळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 01:47 PM2018-10-31T13:47:37+5:302018-10-31T13:47:54+5:30

नगर- नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात नगर नाशिकच्या नेत्याचा विरोध कायम होता.

The effigy of MLA Prashant Bamb in Kopargaon was burnt | कोपरगावमध्ये आमदार प्रशांत बंब यांचा पुतळा जाळला

कोपरगावमध्ये आमदार प्रशांत बंब यांचा पुतळा जाळला

googlenewsNext

कोपरगाव : नगर- नाशिक जिल्ह्यातील पाणी जायकवाडी धरणात सोडण्यात नगर नाशिकच्या नेत्याचा विरोध कायम होता.
मंगळवारी राज्याचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व काँग्रेसचे नेते काल जालन्यातून औरंगाबाद मध्ये मराठवाडा दौ-यावर असताना भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी ताफा अडवून बराच वेळ जोरदार घोषणाबाजी केली. याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरामध्ये आमदार प्रशांत बंब यांच्या पुतळ््याचे दहन करून निषेध करण्यात आला.

Web Title: The effigy of MLA Prashant Bamb in Kopargaon was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.