Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 10:35 AM2019-03-24T10:35:00+5:302019-03-24T10:36:10+5:30

आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 24 march 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 मार्च 2019

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग रविवार, 24 मार्च 2019

Next

todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 24 march 2019

25 क. 08 मि. पर्यंत तुला राशीची मुलं असतील. त्यापुढे वृश्चिक राशीचा सहवास मुलांना लाभेल. प्रयत्न प्रगतीच्या समन्वयातून मुलांचा कार्यपथावरील प्रवास सुरू राहील; परंतु बुध-नेपच्यून युतीमुळे सावधानता ठेवावी लागेल. 
तुला राशी र, त. वृश्चिक राशी ग, य आद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून)

आजचं पंचांग
रविवार, दि. 24 मार्च 2019
-  भारतीय सौर 03 चैत्र 1941
- मिती फाल्गुन वद्य तृतीया 20 क. 52 मि.
- स्वाती नक्षत्र 07 क. 41 मि., तुला चंद्र 25 क. 08 मि.
- सूर्योदय 06 क. 41 मि., सूर्यास्त 06 क. 49 मि.
- संकष्टी चतुर्थी (चंद्रोदय 22 क. 14 मि.)

दिनविशेष-
विश्व क्षय दिन
1934- मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज या संस्थेची पुण्यात स्थापना
1949- वॉल्टर इस्टन आणि जॉन हस्टन या पिता-पुत्रांना हॉलिवूडमध्ये एकाच वेळी ऑस्कर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आलं
1957- संत साहित्याचे अभ्यासक, समीक्षक पुरुषोत्तम मंगेश लाड यांचं निधन
1968- संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
1977- स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले
1979- अभिनेता इमरान हाश्मी याचा जन्म
1991- चित्रकार भाऊ समर्थ यांचं निधन
 

Web Title: todays born baby horoscope rashi bhavishya todays panchang special days marathi 24 march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.