शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन प्रेमी युगुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 14:27 IST

महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमुलगी शाळेतून गायबमुलगा झाडाला लटकलेला आढळला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महागाव तालुक्यातील बिजोरा येथील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी १०  वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.देवीदास नागोराव खंदारे (२०) आणि संतोषी वसंता मुरमुरे (१६) अशी मृतांची नावे आहे. संतोषी येथील एका विद्यालयात नववीत शिकत होती. आज शनिवार असल्याने ती सकाळी शाळेत आली. काही वेळानंतर ती शाळेतून निघून गेली. दरम्यान, सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास शाळेतील एक विद्यार्थिनी शाळेच्या मागे गेली. तिला शाळेजवळील नाल्यापलिकडील एका झाडाला देवीदास लटकलेल्या अवस्थेत आढळला. सदर विद्यार्थिनी घाबरत शाळेत पोहोचली. तिने शिक्षकांना याबाबत माहिती दिली.यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी घटनास्थळ गाठले. तेथे देवीदास खंदारे याच्या पायाशी संतोषी मुरमुरे निपचित पडून होती. लगेच महागाव पोलिसांना माहिती देण्यात आली. महागावचे ठाणेदार डी.के. राठोड, एपीआय एस. पावरा, पीएसआय कैलास भगत आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना प्राथमिक केंद्रात रवाना केले. घटनास्थळी उंदीर मारण्याचे औषध आढळून आले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. मृत देवीदास खंदारे पाचवीपर्यंत शिकलेला असून तो वडिलांना शेतीकामात मदत करीत होता.

टॅग्स :Crimeगुन्हा