शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष, उपचार सुरू, उमरखेडला आंदोलन पेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 09:40 IST

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आठवडाभरापासून येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी एका युवकाने अचानक उपोषण मंडपात येऊन सर्वांपुढे विष प्राशन केले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली.

यवतमाळ - मराठा आरक्षणासाठी आठवडाभरापासून येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी एका युवकाने अचानक उपोषण मंडपात येऊन सर्वांपुढे विष प्राशन केले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. अशोक देवराव जाधव (३५, रा. जेवली, ता. उमरखेड) असे  युवकाचे नाव असून त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी उपोषण मंडपात काही जणांची भाषणे सुरू होती. त्यावेळी अचानक अशोक जाधव हे पुढे आले आणि कुणाला काही कळण्यापूर्वीच त्यांनी हाती असलेले कोराजेन नावाचे विषारी औषध प्राशन केले.

युवकांचे मुंडन; रास्ता राेकाेहीधाराशिव : मराठा आंदोलकांनी मंगळवारी धाराशिव, कळंब, येडशी येथे महामार्ग रोखून आंदोलन केले. तुळजापूर येथे महाआरती करण्यात आली. तेर गावात २० युवकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. सोलापूर-धुळे महामार्गावर सांजा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. 

जलसमाधी आंदोलनमोहोळ (जि. सोलापूर) : भोगावती नदीकाठी बंधाऱ्यालगत भोयरे गावासह मोहोळ तालुक्यातील शेकडो मराठाबांधव व शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. चार दिवसांत निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

रुग्णालयातून लढाछत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण करणाऱ्या आणखी तिघाजणांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात पती-पत्नी आणि अन्य एकाचा समावेश आहे.  रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही लढा देत त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणYavatmalयवतमाळ