शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

यवतमाळ निवडणूक निकाल; यवतमाळात मतांचा काटा झुकला भाजपच्या बाजूने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 11:11 IST

Yavatmal Election Results 2019; Anil Manrulkar Vs Madan Yerawar, Sanjeevreddy Bodkurwar Vs Vamanrao Kasawar, Shivajirao Moghe Vs Sandip Durve, Ashok Uekay VsVasnat Purke यवतमाळ जिल्हा मतदारसंघातील सात मतदारसंघांपैकी तीनमध्ये कमळाने बाजी मारली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: अत्यंत चुरशीची होणार म्हणून सर्वांचे लक्ष लागलेल्या यवतमाळ जिल्हा मतदारसंघातील सात मतदारसंघांपैकी तीनमध्ये कमळाने बाजी मारली तर दोन ठिकाणी कांग्रेस व एक-एकठिकाणी शिवसेना व राष्ट्रवादीने प्रारंभ केला आहे.वणी मतदारसंघात भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी १६५५ मतांची आघाडी घेतली आहे. आर्णीत काँग्रेसचे अ‍ॅड. शिवाजीराव मोघे हे ४३०६ मतांनी पुढे आहेत. राळेगावात भाजपाचे अशोक उईके यांनी ३७९५ हजारांची आघाडी घेतली आहे. यवतमाळात काँग्रेसचे बाळासाहेब मांगूळकर हे ३१२५ मतांनी पुढे आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक हे तब्बल ११ हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत तर उमरखेडमध्ये भाजपाचे नामदेव सासने हे २८०६ मतांनी पुढे आहेत. दिग्रसमध्ये शिवसेनेचे संजय राठोड हे १७ हजार मतांनी घोडदौड करीत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील सातपैकी पुसद व राळेगाव या मतदारसंघात थेट, आर्णी, यवतमाळ, दिग्रस व उमरखेडमध्ये तिरंगी, तर वणी मतदारसंघात पंचरंगी लढत होत आहे. बहुतांश मतदारसंघांमध्ये बंडखोरांनी प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढविली आहे. दिग्रसमध्ये शिवसेना उमेदवार महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी बंडखोरी करीत, दंड थोपटल्याने लढत काट्याची होत आहे. यवतमाळात  पालकमंत्री मदन येरावार यांच्यापुढे काँग्रेसने दिलेला नवा चेहरा बाळासाहेब मांगुळकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. येथे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार संतोष ढवळे कुणासाठी डोकेदुखी ठरतात, याकडे नजरा लागल्या आहेत. 

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारyavatmal-acयवतमाळ