साक्षीदार : शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या लाजवंती आणि दिग्रस येथील श्रीराम सरमोकदम यांच्या सामाजिक विवाह सोहळ्याला यवतमाळातील हजारो नागरिकांनी हजेरी लावली. यावेळी वऱ्हाडी मंडळींमध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. यवतमाळातील सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक क्षणाचे हजारो नागरिक प्रत्यक्ष साक्षीदार बनले.