शेतकरी प्रजासत्ताक कधी ? : कृषिप्रधान देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. पण कृषकाला स्वत:च्या श्रमाची किंमत ठरविण्याचा अधिकारच नाही. अजूनही भांडवलदार म्हणतील, तीच पूर्व दिशा आहे. तिरंग्याचे सर्व रंग आमच्या वावरात झळकतात. त्यात शेतपिकाची हिरवाई तर सर्वात मनोवेधक. पण शेतकरी प्रजा अजूनही बळीराज्याचे केवळ स्वप्नच पाहात आहे.
शेतकरी प्रजासत्ताक कधी ? :
By admin | Updated: January 26, 2016 03:05 IST