शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात टरबुजाचा झाला स्फोट! फेसही आला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 18:39 IST

वेळेपूर्वीच टरबूज पिकविण्याच्या नादात त्याला इंजेक्शन दिले जाते. यातून मानवी आरोग्याला तर धोका आहेच; पण शुक्रवारी अशा टरबूजाचा चक्क स्फोट झाला. शहरातील शिंदे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला.

ठळक मुद्देशिंदे प्लॉटमधील प्रकाराने खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वेळेपूर्वीच टरबूज पिकविण्याच्या नादात त्याला इंजेक्शन दिले जाते. यातून मानवी आरोग्याला तर धोका आहेच; पण शुक्रवारी अशा टरबूजाचा चक्क स्फोट झाला. शहरातील शिंदे प्लॉट परिसरात हा प्रकार घडला.येथील श्रीराम भास्करवार यांनी हातगाडीवरून टरबूज विकत घेतले. ते त्यांनी पाण्यात ठेवल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणात फेस आला. यामुळे त्यांनी हे टरबूज अंगणात नेऊन ठेवले. यानंतरही फेस मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. मग अचानक त्याचा स्फोट झाला. आवाज इतका मोठा होता की घरातील काही साहित्य पडल्याचा सर्वांना भास झाला. बाहेर जाऊन बघितले तर अंगणात टरबूज फुटले होते. या प्रकाराने सर्वत्र आश्चर्य आणि भीती व्यक्त केली जात आहे.ग्रोथ प्रमोटर्स आणि कार्बाईडचे रिअ‍ॅक्शनशेतकरी फळाच्या वाढीसाठी ग्रोथ प्रमोटरचा वापर करतात. यातून फळाचा आकार वाढतो. क्षमतेपेक्षा अधिक आकार वाढल्याने असा स्फोट होतो. व्यापारीही फळांना पिकविण्यासाठी कार्बाईडसारखी रसायने वापरतात. याचे प्रमाण अधिक झाल्यासही स्फोट होतो. शेतात टरबूजाने अधिक पाणी शोषण केले तरी शेतात असे स्फोट घडतात, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मगर यांनी दिली.

टॅग्स :vegetableभाज्या