शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घुग्घूसच्या वर्धा नदीची वाळू वणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 22:14 IST

एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाने केला पर्दाफाश : रात्रीच्या काळोखात होते रेतीची वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे. रात्रीच्या काळोखात घुग्घूस येथून वणीत टिप्पर, ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनातून मोठ्या प्रमाणावर रेती वणीत आणली जात आहे.दरम्यान, बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास वणी महसूल विभागाच्या विशेष पथकाने वणी-घुग्घूस मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पकडून कारवाई केली. या टिप्परमध्ये तब्बल चार ब्रास रेती होती. तहसीलदार श्याम धनमने यांनी रेतीमाफिया मोबिन शेख याला दोन लाख ६० हजार रूपयांचा दंड ठोठावला.बुधवारी मध्यरात्रीनंतर रेतीने भरलेला टिप्पर वणीकडे येत असल्याची गोपनिय माहिती तहसीलदार श्याम धनमने यांना मिळाल्यानंतर त्यांनी यासंदर्भात गठीत केलेल्या विशेष पथकाला टिप्परवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्वत: श्याम धनमने, नायब तहसीलदार देवेंद्र वासनिक, वैभव पवार, मंडळ अधिकारी अरूण मडावी, गजानन देठे, तलाठी दत्ता तुपे, किशोर इरूटकर, सुनील उराडे, राहुल माहुरे, चंदू मसराम यांनी बुधवारी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत सापळा रचला. घुग्घूसकडून येत असलेल्या एका टिप्परला अडविले. तपासणी केली असता, त्यात रेती आढळून आली. लगेच सदर टिप्पर ताब्यात घेण्यात आला. या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.तस्करांनी नेमले गुप्तहेरमहसूल विभागाने वाळू तस्करी थांबविण्यासाठी विशेष पथक गठित केल्यानंतर या पथकावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी तस्करांनी ५०० ते एक हजार रुपये रोजाने गुप्तहेर नेमले आहेत. हे गुप्तहेर पथकाच्या मागावर राहत असल्याची माहिती आहे. त्यातून तस्करांना पथकाच्या हालचाली कळत आहे. 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार