पाऊले चालती पंढरीची वाट : आषाढी एकादशीनिमित्त वणी तालुक्यातील वडगाव ते पंढरपूर पायी वारीला सुरूवात झाली. या वारीचे भांदेवाडा येथील जगन्ननाथ महाराज देवस्थानात शुक्रवारी स्वागत करण्यात आले.
पाऊले चालती पंढरीची वाट :
By admin | Updated: June 12, 2016 02:08 IST