शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Video - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा यवतमाळमध्ये मतदार जनजागृती रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 14:09 IST

जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देजवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. युवक आणि नागरिकांमध्ये मतदार आणि मतदानाविषयी या माध्यमातून जागृती करण्यात आली. प्रश्नोत्तराच्या रुपात त्यांनी उपस्थितांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदानाविषयी जनजागृती केली.

यवतमाळ - जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित विविध संस्थांच्या पुढाकारात यवतमाळ येथे रविवारी (3 मार्च) मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. युवक आणि नागरिकांमध्ये मतदार आणि मतदानाविषयी या माध्यमातून जागृती करण्यात आली. येथील आझाद मैदानात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव व लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा,  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार आदींच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मार्गदर्शन केले. मतदानाचे महत्त्व पटवून देतानाच युवांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन केले. प्रश्नोत्तराच्या रुपात त्यांनी उपस्थितांमध्ये मतदार नोंदणी आणि मतदानाविषयी जनजागृती केली. प्रत्येक भारतीयाने मतदानाचा हक्क बजावला तरच लोकशाही मजबूत होणार आहे हीच भावना जनमनात जागृत करण्यासाठी जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी), हनुमान व्यायाम शाळा क्रीडा मंडळ शारीरिक शिक्षण महाविद्यालय आणि यवतमाळ पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली. 

‘रन फॉर नेशन, रन फॉर व्होट’ ही जनजागृती रॅली काढली गेली. महात्मा फुले चौक, नेताजी चौक, दत्त चौक, श्रोत्री हॉस्पिटल, स्वस्तीक चौक, तहसील चौक, गांधी चौक, चर्च रोड, स्टेट बँक चौक, पोस्ट ऑफीस चौक, हनुमान आखाडा चौक, इंदिरा गांधी मार्केट आदी भागातून मार्गक्रमण करीत आझाद मैदानात या जनजागृती रॅलीचा समारोप झाला.

टॅग्स :YavatmalयवतमाळElectionनिवडणूक