शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपती यवतमाळला येण्यास उत्सुक, स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीवर्ष कार्यक्रमांची उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 09:55 IST

लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

 नवी दिल्ली :  लोकमतचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमांची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रशंसा केली आहे. या जन्मशताब्दी वर्षात यवतमाळला भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डाॅ. विजय दर्डा यांनी दिल्लीत उपराष्ट्रपती धनखड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी धनखड यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी या मान्यवरांनी देशाच्या राजकीय स्थितीबाबत व अन्य सामायिक विषयांवर चर्चा केली. उपराष्ट्रपती म्हणाले की, राज्यसभेचे खासदार असताना डाॅ. विजय दर्डा यांनी अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात उपस्थित केेले होते. त्यांनी लोकशाहीसाठी बहुमोल योगदान दिले आहे. डाॅ. विजय दर्डा यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाच्या कार्यकाळात सभागृहात जे विषय उपस्थित केले व भाषणे केली, त्यावर आधारित ‘पब्लिक इश्युज बिफाेर पार्लियामेंट’ हे पुस्तक त्यांनी उपराष्ट्रपती धनखड यांना भेट दिले.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमत