शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदीनंतरही शेतकऱ्यांवर अघोषित आर्थिक निर्बंध; अडत ‘ॲडव्हान्स’मध्ये परावर्तित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2021 11:13 IST

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते.

- रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नोटबंदीच्या काळात आर्थिक व्यवहारावर निर्बंध होते. थेट खात्यातून व्यवहार करण्याच्या सूचना होत्या. या नियमाचा आडोसा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक नाकेबंदी केली आहे. नोटबंदी संपली मात्र ही नाकेबंदी अजूनही बाजार समित्यांमध्ये कायम आहे.

केंद्र शासनाने २०१७ मध्ये नोटबंदी केली. यावेळी चलनाचा तुटवडा निर्माण झाला होता. या स्थितीत कॅशलेस व्यवहारावर भर देण्यात आला. व्यापाऱ्यांनी नगदी व्यवहार करण्याबाबत काही नियम होते. परिस्थिती रुळावर आल्यानंतर कॅश आणि कॅशलेस व्यवहारावर सरकारने भर दिला. शेतकऱ्यांच्या शेतमालास नगदी पैसे देताना कट्टी आकारण्याच्या सूचना नाहीत. केंद्र शासनाच्या धोरणाचा आधार घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना चेक देणे सुरू केले आहे. मग तो कुठलाही शेतमाल असो नगदी पैसे टाळले जातात. आरटीजीएस करण्यास व्यापारी नकार देतात.

शेतमाल विकल्यानंतर पूर्वी शेतमालाचे थेट पैसे दिले जात होते. आता पाच ते १० हजार रुपयांपर्यंतची नगदी रक्कम दिली जाते. इतर पैशासाठी ५० पैशापासून ते दोन रुपयांपर्यंतची शेकडा कट्टी आकारली जाते. या पद्धतीनेही शेतकऱ्यांची लूट होते. हा प्रकार सर्वत्रच पाहायला मिळत आहे. याशिवाय शेतकऱ्यांकडून अडत न आकारण्याचा निर्णय झाला होता. यानंतरही व्यापारी इतर मार्गाने अडत वळती करीत आहेत. ॲडव्हान्स अथवा इतर प्रकारातून हे पैसे वळते केले जातात. 

कट्टीचा प्रकार गंभीर आहे. या विषयात शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास थेट कारवाई होईल. याशिवाय अडत आकारली जात असेल तर अशा अडत्यांवरही कारवाई होईल. याकरिता शेतकऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे.-रमेश कटके, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :Farmerशेतकरी